Description :
Tenders for Corrigendum : Requirment Of Rate Of Large Drain Cleaning Under Pre Mansoon Mission On Behalf Of Ccmc Zone No. 1 - चंद्रपूर शहरातील स्वच्छता झोन क्र १ मधील ०५ प्रभागातील मान्सून पूर्व सफाई करावयाचे मोठे नाले, मोठी नाली, जेसीबी, पोकलेन, मनुष्यबळ लावून सफाई करणे व त्यातून निघालेला गाळ, माती व इतर तत्सम टाकाऊ वस्तु घनकचरा प्रक्रिया प्रकल्प (कम्पोस्ट डेपो) पर्यंत पोहचविण्याचे काम. (एकूण कामाचे एकमुस्त निविदा दर)